सावनेर: तहसील कार्यालय सावनेर येथे महसूल दिन साजरा.
Savner, Nagpur | Aug 1, 2025 तहसील कार्यालय सावनेर येथे महसूल दिन साजरा. आज दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी महसूल दिन व महसूल सप्ताह शुभारंभ तहसील कार्यालय सावनेर येथून उपविभागीय अधिकारी संपत खलाटे यांच्या अध्यक्षतेत करण्यात आला. यावेळी सावनेर येथील तहसीलदार अक्षय पोयम नायब तहसीलदार संजय अनवाने, दुय्यम निबंधक सावनेर जाधव मॅडम, गटविकास अधिकारी मनोज कुमार हिरुडकर सह कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.