मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला? तात्काळ CEIR Portal वर ब्लॉक करा!
मोबाईल हरवल्यानंतर किंवा चोरीला गेल्यानंतर त्यातील वैयक्तिक माहितीचा गैरवापर टाळण्यासाठी मोबाईल त्वरित ब्लॉक करणे महत्त्वाचे आहे.
CEIR Portal वर जाऊन Block Stolen/Lost Mobile पर्याय निवडा. मोबाईल क्रमांक, IMEI क्रमांक, मोबाईलची माहिती, हरवलेल्या ठिकाणाचा तपशील, पोलीस तक्रार आणि आवश्यक ओळखपत्राची माहिती भरून OTP द्वारे विनंती Submit करा.
आणि हरवलेला मोबाईल पुन्हा मिळाला तर काळजी नको! Un-Block Found Mobile पर्यायातून Request ID, मोबाईल क्रमांक आणि OTP च्या मदतीने मोबाईल Unblock करण्यासाठी विनंती करता येते.
मोबाईल हरवला तर दुर्लक्ष नको…
त्वरित तक्रार करा आणि मोबाईल ब्लॉक करा!
सजग रहा • सुरक्षित रहा
— गडचिरोली पोलीस
#GadchiroliPolice #CEIR #LostMobile #StolenMobile #MobileSafety CyberAwareness CyberSafety MaharashtraPolice
@cmomaharashtra_ @mahacyber @mramesh_ips
36 views | Gadchiroli, Maharashtra | Oct 7, 2026