तिरोडा: तिरोडा तालुक्यात तान्हा पोळ्याचा उत्साह; बालकांच्या नंदीबैलांचे कौतुक
Tirora, Gondia | Sep 11, 2026 तिरोडा तालुक्यात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जगदीश बावनथडे यांनी लाखेगाव, भजेपार, वडेगाव आणि इतर गावांना भेटी देऊन तान्हा पोळा सण साजरा केला. बालकांनी सजवलेल्या नंदीबैलांचे त्यांनी कौतुक केले व संस्कृती जपण्याचे महत्त्व सांगितले.