माझ्या सर्व माता-भगिनी, बांधव आणि तरुण मित्रांना दीपावली पाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !
ही दिवाळी आपल्या सर्वांसाठी आनंद, ऐक्य आणि प्रगती घेऊन येवो. आपल्या गावाचा, तालुक्याचा विकास हाच आपला संकल्प.आपण सर्वांनी मिळून आपला परिसर उजळवूया.
आपला नम्र - चंद्रशेखर पाटील
Latur, Latur | Nov 11, 2026