कुही: शेतातील विहिरीत उडी घेऊन ठाणा शिवारात महिलेची आत्महत्या
Kuhi, Nagpur | Sep 25, 2026 पोलीस स्टेशन वेलतुर अंतर्गत येत असलेल्या ठाणा शिवारात शेतातील विहिरीत 60 वर्षीय वृद्ध महिलेने उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. सत्यभामा गजभिये वय 60 वर्ष असे मृतक महिलेचे नाव आहे.