Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
India
कांग्रेस
Uttar_pradesh
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
शिक्षा
Up
दिल्ली
Breakingnews
महिला
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
स्कूल
Haryana
Uttarpradesh
Cbse
Lucknow

रोहा: मुंबई–गोवा महामार्गावर भीषण अपघात; कंटेनरला कारची मागून धडक, दोघांचा मृत्यू..@raigadnews24

Roha, Raigad | Dec 13, 2025
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा एकदा वेगाचा कहर पाहायला मिळाला असून कोलाडजवळील पुई गावाच्या हद्दीत आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुंबईकडून कोकणाच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या ह्युंदाई कंपनीच्या ‘Aura’ कारने पुढे जाणाऱ्या कंटेनरला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात कारचा पुढील भाग अक्षरशः चुरगळला गेला.

MORE NEWS