कल्याणच्या कोळशेवाडीत परिसरातील धक्कादायक घटना!
जोर जबरदस्तीने चार अल्पवयीन मुलींना घरात डांबून ठेवल्याचा प्रकार उघड
बेपत्ता मुलीने आईला मेसेज आणि लाईव्ह लोकेशन शेअर केल्याने समोर आला संपूर्ण प्रकार
आईचा 112 वर कॉल, पोलिस आणि नातेवाईकांची तातडीची धाव; संबंधित मुलीसह आणखी तीन अल्पवयीन मुलींची केली सुटका
याप्रकरणी चेतन माने नावाच्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात . चेतन वर यापूर्वीही अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचे गुन्हे दाखल असल्याची माहिती
या आरोपीने या चार अल्पवयीन मुलींना नेमकं का डांबून ठेवलं होतं? त्यांच्यावर कोणताही अत्याचार झाला आहे का? याचा कोळशेवाडी पोलिसांकडून गुंन्हा दाखल करत सखोल तपास सुरू
Kalyan, Thane | Aug 27, 2026