Install App
Login
HOME
Delhi
Haryana
Uttar Pradesh
Bihar
Chhattisgarh
Madhya Pradesh
Rajasthan
Jharkhand
Himachal Pradesh
Uttarakhand
Punjab
Andhra Pradesh
Telangana
Tamil Nadu
Karnataka
Maharashtra
Assam
West Bengal
Tripura
Gujarat
Odisha
Kerala
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
बिहार
India
कांग्रेस
भाजपा
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
महिला
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
Biharfloods
Uttarpradesh
Haryana
jilhavarta
कल्याण मध्ये नारळी पौर्णिमेचा उत्साह ,नारळी पौर्णिमेनिमित्त भव्य मिरवणूक,आमदार विश्वनाथ भोईर ,महापौर हर्षाली थविल चौधरी यांच्यासह लोकप्रतिनिधी कोळी बांधव पारंपारिक वेशभूषेत मिरवणुकीत सहभागी
Kalyan, Thane
| Aug 27, 2026
MORE NEWS
कल्याण पूर्वेतील जागेच्या वादाने घेतलं राजकीय वळण ! ,रूम मालकाचा विकासकाने रूम तोडल्याच्या आरोप,विकासकाचा शिवसेनेचे नगरसेवक नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर मारहाणीसह जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप महेश गायकवाड यांनी विकासकाच्या आरोपांचे खंडन करत आमदार सुलभा गायकवाड यांच्यासह माजी आमदार गणपत गायकवाड त्यांचे सुपुत्र वैभव गायकवाड यांच्यावर गंभीर आरोप तर यांबाबत वैभव गायकवाड यांनी या संदर्भातील आरोपांशी आमचा कोणताही संबंध नाही. हा त्यांचा वाद असून, आमचे नाव बदनाम करण्याच्या उद्देशाने आमच्यावर अशा प्रकारचे आरोप करण्यात आले आहेत. या खोट्या आरोपांविरोधात आम्ही न्यायालयात मानहानीचा दावा दाखल करणार आहोत.
Kalyan, Thane | Aug 27, 2026
कल्याण मध्ये नारळी पौर्णिमेनिमित्त भव्य मिरवणूक शिवसेनेचे माजी नगरसेवक मयूर पाटील नगरसेवक रोहन कोट यांनी नागरिकांना दिल्या नारळी पौर्णिमेनिमित्त शुभेच्छा..
Kalyan, Thane | Aug 27, 2026
श्री मलंगगडावर नारळी पौर्णिमेचा उत्साह; श्री गोगादेवाची छडी दाखल, नाथांच्या गीतांनी गड दुमदुमला! कल्याणजवळील ऐतिहासिक श्री मलंगगडावर नारळी पौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्री मलंग मत्स्येंद्रनाथांना नारळी भाताचा नैवेद्य दाखवून भाविकांनी नारळ अर्पण केला. नारळी पौर्णिमेनिमित्त श्री गोगादेवाची पवित्र छडी श्री मलंगगडावर दाखल झाली होती. यावेळी श्री नाथांचे पारंपरिक गीत गाऊन गड परिसरात भक्तिमय वातावरण आणि नवे चैतन्य निर्माण झाले. ठाणे-रायगड जिल्ह्यातील भाविकांची मोठी उपस्थिती, जय श्रीरामच्या घोषणा आणि पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात हा उत्सव शांततेत पार पडला.
Kalyan, Thane | Aug 27, 2026
डोंबिवली सोनारपाडा जमीनवादातून मारहाण प्रकरण !शेतकरी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या विकासक आणि त्याच्या साथीदारांना तत्काळ अटक करा - सर्वपक्षीय संघर्ष समितीची मागणी
Kalyan, Thane | Aug 27, 2026
भाजप आमदार सुलभा गायकवाड यांनी मलंग रोड वरील डांबरीकरणाच्या कामाची पाहणी ,गणेशोत्सव वापूर्वी रस्ता सुस्थितीत करण्याच्या केल्या सूचना
Kalyan, Thane | Aug 27, 2026
चिमुकल्या विद्यार्थिनींच्या हातून पत्रकार, पोलिसांसह महापौरांच्या हातावर राखी! बालक मंदिर शाळेतील विद्यार्थिनींचा अनोखा उपक्रम; रक्षाबंधनानिमित्त प्रेम, स्नेह आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश बालक मंदिर शाळेतील चिमुकल्या विद्यार्थिनींनी अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे करत समाजातील विविध घटकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थिनींनी पत्रकार, पोलीस अधिकारी-कर्मचारी तसेच महापौरांच्या हातावर राखी बांधून त्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी चिमुकल्या विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि त्यांच्या निरागस भावनांनी उपस्थितांचे मन जिंकले. पारंपरिक पद्धतीने सण साजरा करण्यासोबतच सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. समाजाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांप्रती, जनतेचा आवाज समाजापर्यंत पोहोचविणाऱ्या पत्रकारांप्रती तसेच शहराच्या विकासाची जबाबदारी सांभाळणाऱ्या महापौरांप्रती विद्यार्थिनींनी राखी बांधून कृतज्ञता व्यक्त केली. चिमुकल्या विद्यार्थिनींच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे रक्षाबंधनाच्या सणाला सामाजिक संवेदनशीलतेची जोड मिळाली. प्रेम, स्नेह, कृतज्ञता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.
Kalyan, Thane | Aug 27, 2026
नारळी पौर्णिमेनिमित्त कोळी बांधवांनी पारंपरिक वेशभूषेत कल्याणच्या गणेश घाटावर नारळ अर्पण करून केली सुरक्षित मासेमारीसाठी प्रार्थना नारळी पौर्णिमेनिमित्त कल्याणच्या गणेश घाटावर खाडी किनारी कोळी बांधवांनी पारंपरिक उत्साह आणि श्रद्धेने हजेरी लावली. पारंपरिक वेशभूषेत दाखल झालेल्या कोळी बांधवांनी विधीवत पूजा करून समुद्रदेवतेला नारळ अर्पण केला. समुद्राशी असलेले नाते आणि पिढ्यान्पिढ्या जपलेली परंपरा कायम ठेवत कोळी बांधवांनी नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी केली. यावेळी समुद्र शांत राहावा, मासेमारीचा हंगाम सुखकर जावा आणि कोळी बांधवांचे जीवन सुरक्षित राहावे, अशी प्रार्थना करण्यात आली.
Kalyan, Thane | Aug 27, 2026
कल्याण श्री मलंग रोड नांदीवलीत नारळी पौर्णिमेचा उत्साह नारळी पौर्णिमेनिमित्त भव्य मिरवणूक, कोळी बंधू पारंपारिक वेशभूषेत मिरवणुकीत सहभागी
Kalyan, Thane | Aug 27, 2026