कल्याण पूर्वेतील जागेच्या वादाने घेतलं राजकीय वळण !
,रूम मालकाचा विकासकाने रूम तोडल्याच्या आरोप,विकासकाचा शिवसेनेचे नगरसेवक नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर मारहाणीसह जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप
महेश गायकवाड यांनी विकासकाच्या आरोपांचे खंडन करत आमदार सुलभा गायकवाड यांच्यासह माजी आमदार गणपत गायकवाड त्यांचे सुपुत्र वैभव गायकवाड यांच्यावर गंभीर आरोप
तर यांबाबत वैभव गायकवाड यांनी या संदर्भातील आरोपांशी आमचा कोणताही संबंध नाही. हा त्यांचा वाद असून, आमचे नाव बदनाम करण्याच्या उद्देशाने आमच्यावर अशा प्रकारचे आरोप करण्यात आले आहेत. या खोट्या आरोपांविरोधात आम्ही न्यायालयात मानहानीचा दावा दाखल करणार आहोत.
Kalyan, Thane | Aug 27, 2026