लातूर: लातुरात ट्रॅफिक पोलिसांचा ढिसाळ कारभार उघड! जिल्हा परिषदेत जवळील सिग्नलवर पोलिस अधीक्षकांची गाडीही ट्रॅफिकमध्ये अडकली
Latur, Latur | Sep 3, 2025
लातूर : शहरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या ट्रॅफिक समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधणारी धक्कादायक घटना दुपारी घडली. जिल्हा...