📍शेतकऱ्यांच्या संतापाचा लातूर लांमजना महामार्गावर उद्रेक ;
📍पावसाची दडी शेतमालाला भाव नाही वाढता उत्पादन खर्च आणि कर्जाच्या बोजा आणि त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या संतापाचा अखेर महामार्गावर उद्रेक झाला लामजना येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी अडीच तास रास्ता रोको आंदोलन करत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. #शेतकरी #baliraja #क्रांतिकारी
#ShetkariAandolan
Latur, Latur | Aug 23, 2026