Public App Logo
Profile Picture

लिंबराज पन्हाळकर

@limbrajpanhalkar
384218Followers
292Following
लातूर: लातूरच्या तायक्वांदो खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी झेप!जिल्हास्तरीय स्पर्धेत ५२ खेळाडूंची चमकदार कामगिरी
लातूर: ठाकरे चौकात कोयता गँगची धिंड; दोघांवर हल्ल्यानंतर पोलिसांची कारवाई
वाहनाला कट लागल्याच्या कारणावरून वाद; कोयत्याने हल्ला
निलंगा: किल्लारी भूकंपातील मृतांना भावपूर्ण अभिवादन,स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र अर्पण; पोलिसांकडून तीन फैरी झाडून मानवंदना
लातूर: डालडा फॅक्टरी परिसरात पाईपलाईन फुटली; लातूर शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा ठप्प
लातूर: गणरायाच्या मूर्ती खदानीत फेकल्याचा आरोप;अभाविप आक्रमक,महापालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह; चौकशीची मागणी
लातूर: ठाकरे चौकात कोयता गँगची दहशत; विद्यार्थ्यांवर कोयत्याने वार
रिक्षाला कट लागल्याच्या किरकोळ कारणावरून हल्ला
औसा: किल्लारी भूकंपाला ३३ वर्षे; काळरात्रीच्या आठवणी आजही जिवंत,हजारो निष्पाप जीवांना गमावले; दिवंगतांना भावपूर्ण श्रद्धांजली
औसा: औसा तालुक्यात दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्याच्या पानबुडी मोटारीवर चोरट्यांचा डल्ला,गाद्री शिवारात शेततळ्यातून मोटार लंपास
लातूर: भरदुपारी कारने घेतला पेट; एमआयडीसीतील राजे शिवाजीनगरात थरार,टोयोटा कार आगीत जळून खाक; अग्निशमन दलाने विजवली आग
उदगीर: दुष्काळात शेतकऱ्यांच्या केबलवर चोरट्यांचा डल्ला!गुरदाळ तलावातील पाच शेतकऱ्यांच्या मोटारींच्या केबल लंपास
अहमदपूर: दुष्काळाच्या संकटाने ६० वर्षीय शेतकऱ्याचा अंत; देवकरा येथे तुकाराम गुट्टे यांची आत्महत्या
लातूर: प्रिन्स स्टीलला भीषण आग;मागे राहणाऱ्या गरिबांचा संसार रस्त्यावर!आगीची धग घरापर्यंत,संसारोपयोगी साहित्य आणले रस्त्यावर
लातूर: गंगापूरच्या गायरान वस्तीधारकांना हक्काचे कबाले द्या; भाजपचे जोतीराम चिवडे पाटलांचे तहसीलदारांना निवेदन
चाकूर: चाकूरमध्ये काँग्रेसचे ‘भीक मागो’ आंदोलन,शेतकरी-शेतमजुरांच्या न्याय्य हक्कांसाठी सरकारचे लक्ष वेधले
अहमदपूर: शिवसेनेने केली दुष्काळी जीआरची अहमदपुरात होळी; शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदतीची मागणी
रेणापूर: शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी म्हणून रेणुका मातेला साकडे; मनसेचे दंडवत आंदोलन,दुष्काळी जीआरची होळी
लातूर: लातूरमध्ये निवडणूक आयोगाविरोधात काँग्रेसचा एल्गार;ज्ञानेश कुमारांच्या पुतळ्याला जोडे मारून निषेध;व्होट चोरविरोधात आक्रोश
लातूर: आगीच्या तांडवात मा.महापौर विक्रांत गोजमगुंडेची माणुसकीची धाव,स्वतःच्या शेतातील पाणी उपलब्ध करून दिले अग्निशमन दलाला
लातूर: लातूरच्या स्क्रॅप मार्केटमध्ये भीषण आग धगधगत्याय,उपायुक्त डॉ.पंजाबराव खानसोळे व सभापती सचिन बंडापल्लेची घटनास्थळी धाव
लातूर: हातात भोपळा-गाजर घेत शेतकऱ्यांचा हल्लाबोल,दुष्काळी जीआरची होळी; हेक्टरी एक लाखांची मदत तातडीने देण्याची मागणी
चाकूर: भटके-विमुक्त समाजासाठी हक्क व प्रमाणपत्र अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
चाकूर तालुक्यात विशेष शिबिर;नागरिकांना मार्गदर्शन
लातूर: लातूरच्या कॅप मार्केटमध्ये भीषण आग; दुकानांना आगीचा विळखा धुराचे प्रचंड लोट;अग्निशमन दलाचे आग विजवण्याचे शर्थीचे प्रयत्न
लातूर: दुष्काळ जाहीर करून तकलादू उपाययोजना नको; हेक्टरी 1लाखांची मदत द्या,जिल्हाधिकारी कार्यालयांवर शेतकरी संघटनेचा हल्लाबोल
लातूर: विलास को-ऑपरेटिव्ह बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात,एनपीए शून्यावर‘ए’ऑडिटवर्गाबद्दल अभिनंदन,संभाजीनगर पुण्यात शाखा
उदगीर: उदगीर तालुक्यात दुष्काळाचे विदारक चित्र; सोयाबीनची धाट आता जनावरांच्या चाऱ्याचा आधार