आज सकाळी शेल्हाळ रोडच्या शिवारात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता या घटनेच्या संदर्भात उदगीर ग्रामीण पोलीस ठाणे येथे मोठा जनसमूदाय जमलेला असून नेमकी काय घटना घडली आहे याचे कारण माञ अद्याप अस्पष्ठ असून, घात की अपघात ? याचा शोध पोलीस घेणार का? असाही सवाल आता नागरीक करीत आहेत