कुही: मांढळ बसस्थानक शिवारात बोलेरो पिकअपची स्कुटरला धडक, 2 जण गंभीर जखमी
Kuhi, Nagpur | Oct 13, 2026 बोलेरो पिकअप वाहनाने स्कुटरला जोरात धडक दिल्याने 2 जण गंभीर जखमी झाल्याची घटना मांढळ बसस्थानक शिवारात घडली. याप्रकरणी कुही पोलीसांनी घटनेची नोंद केली केली असून तपास कुही पोलीस करीत आहेत.