कर्जत: कर्जतच्या भाजप युवा मोर्चा प्रदेश सचिव ऋषिकेश जोशी यांचा टोरंट प्रकल्प विरोधात अचानक राजीनामा
Karjat, Raigad | Nov 5, 2026 रायगडच्या कर्जतात टोरंट प्रकल्पासाठी वनविभाग आणि पर्यावरण विभागाच्या गैरकृत्यांविरोधात भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव ऋषिकेश जोशी यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यांनी पर्यावरण रक्षणासाठी आपली भूमिका ठाम ठेवली आहे.