डोंबिवलीत ठाकूरवाडी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून भाजप नगरसेविका रसिका पाटील यांच्या पुढाकाराने भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन ,भाजप प्रदेशअध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांसाठी विविध वैद्यकीय तपासण्या आणि तज्ज्ञ डॉक्टरांचे मोफत मार्गदर्शन
Kalyan, Thane | Jun 27, 2026