Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
बिहार
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Uttarakhand
Sambalpur
Crimenews
Karnataka
Aap
Kota

कन्नड: अर्थसंकल्पीय अधिवेशनात नाचनवेल–चिंचोली आरोग्य केंद्रांचा मुद्दा; आमदार संजना जाधवांची तातडीच्या निधीची मागणी

कन्नड मतदारसंघातील नाचनवेल आणि चिंचोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारती अत्यंत जीर्ण अवस्थेत असून रुग्णांना धोकादायक परिस्थितीत उपचार घ्यावे लागत आहेत. या गंभीर प्रश्नाकडे सरकारने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी आमदार संजना जाधव यांनी आज दि २६ फेब्रुवारी रोजी दुपारी साडे तीन वाजता केली. मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. संबंधित इमारतींची त्वरित दुरुस्ती करून नव्या इमारतींसाठी निधी मंजूर करावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

MORE NEWS

कन्नड: अर्थसंकल्पीय अधिवेशनात नाचनवेल–चिंचोली आरोग्य केंद्रांचा मुद्दा; आमदार संजना जाधवांची तातडीच्या निधीची मागणी - Kannad News