सावनेर: सडक सुरक्षा अभियान अंतर्गत आद्या ॲम्बुलन्स सर्विस, सावनेरचा गौरव
Savner, Nagpur | Oct 13, 2026 सडक सुरक्षा अभियान अंतर्गत सेव लाईव्ह फाउंडेशन च्या वतीने प्रमाणपत्र प्रदान नागपूर येथे राबविण्यात येणाऱ्या सडक सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून रस्ते अपघाताबाबत जनजागृती करणे अपघात असताना वेळेवर मदत उपलब्ध करून देणे तसेच आपत्कालीन सेवांचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे या उपक्रमा अंतर्गत आद्या ॲम्बुलन्स सर्विस सावनेर यांचा गौरव करण्यात आला