यशोधरा नगर पोलिसांची तत्परता ठरली निर्णायक!
डागा रुग्णालयातून चोरी झालेल्या नवजात बाळाचा अवघ्या काही तासांत शोध घेत पोलिसांनी त्याला सुखरूप ताब्यात घेतले. तत्पर आणि कौशल्यपूर्ण कारवाईमुळे कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला. 👮♀️👮♂️
पोलिसांच्या नजरेतून कोणताही गुन्हेगार सुटू शकत नाही! कितीही लपण्याचा प्रयत्न केला, तरी कायद्याच्या हातापासून सुटका नाही. ⚖️
पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व महिला पोलीस उपनिरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या प्रभावी कारवाईला सलाम!
जनतेचा विश्वास • पोलिसांची तत्परता • सुरक्षित नागपूर 🇮🇳
#NagpurCityPolice #YashodharaNagarPolice #NagpurPolice #PoliceAction #SafeNagpur