विद्यार्थी सुरक्षा हीच सर्वोच्च प्राथमिकता! 🛡️👮♂️
नागपूर शहर पोलिसांच्या वतीने “शैक्षणिक संस्थांच्या सुरक्षेसंदर्भातील समन्वय बैठक” आयोजित करण्यात आली.
या बैठकीत महिला व बाल सुरक्षा, विद्यार्थी सुरक्षा, सायबर सुरक्षा, रोड सेफ्टी, स्कूल ट्रान्सपोर्ट सुरक्षा तसेच शाळा प्रशासन आणि पोलिसांमधील प्रभावी समन्वय याबाबत मार्गदर्शन व चर्चा करण्यात आली.
शैक्षणिक संस्था आणि पोलिसांमध्ये मजबूत समन्वयातून संभाव्य धोके ओळखून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अधिक प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचा निर्धार. 🤝
नागपूर शहर पोलीस — विद्यार्थ्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी सदैव तत्पर.
#NagpurCityPolice #studentsafety #womenandchildsafety #cybersafty #schoolsafety
73 views | Nagpur, Maharashtra | Aug 22, 2026