विद्यार्थी सुरक्षा हीच सर्वोच्च प्राथमिकता.
नागपूर शहर पोलिसांच्या वतीने “शैक्षणिक संस्थांच्या सुरक्षेसंदर्भातील समन्वय बैठक” आयोजित करण्यात आली.
या बैठकीत महिला व बाल सुरक्षा, विद्यार्थी सुरक्षा, सायबर सुरक्षा, रोड सेफ्टी, स्कूल ट्रान्सपोर्ट सुरक्षा तसेच शैक्षणिक संस्था आणि पोलिसांमधील प्रभावी समन्वय याबाबत सविस्तर मार्गदर्शन व चर्चा करण्यात आली.
यावेळी विद्यार्थी व शैक्षणिक संस्थांच्या सुरक्षेबाबत समन्वय, संवाद आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
उपस्थित मान्यवर —
▪️ मा. पोलीस आयुक्त, नागपूर शहर — श्री. विश्वास नांगरे पाटील साहेब
▪️ मा. सह-पोलीस आयुक्त — श्री. नवीनचंद्र रेड्डी साहेब
▪️ मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे — श्री. राजेंद्र दाभाडे साहेब
▪️ मा. अपर पोलीस आयुक्त, दक्षिण विभाग — श्री. वसंत कुमार परदेशी साहेब
▪️ मा. अपर पोलीस आयुक्त, उत्तर विभाग — श्रीमती विनिता साहू मॅडम
▪️ नागपूर शहराती�
1 views | Nagpur, Maharashtra | Aug 22, 2026