पालघर: कारगिलनगर, मनवेलपाडा परिसरात आमदार राजन नाईक यांनी भेट देत केली कामांची पाहणी, नागरिकांची साधला संवाद
नालासोपाराचे आमदार राजन नाही यांनी विरार पूर्व परिसरातील कारगिलनगर, मनवेलपाडा परिसर भेट दिली. यावेळी त्यांनी परिसरातील विविध कामांची पाहणी केली. परिसरातील नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या आमदारांनी यावेळी जाणून घेतल्या. याप्रसंगी नारायण मांजरेकर, महेश पाटील, कमलेश पटेल आदींसह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते, परिसरातील नागरिक, महिला उपस्थित होते.