महाड: महाडसह रायगड जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी ठिय्या आंदोलन
Mahad, Raigad | Oct 16, 2026 राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदीप सकपाळ यांच्या नेतृत्वात 21 ऑक्टोबर 2021 रोजी महाडच्या शिवाजी चौकात ठिय्या आंदोलन झाले. महाडसह संपूर्ण रायगड जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याच्या मागणीसाठी हा संप आयोजित करण्यात आला आहे.