गुप्त माहितीच्या आधारे पाचगाव पोलीसांच्या पथकाने नाकाबंदी करून अवैधरीत्या जनावरांची वाहतूक करणारे वाहन पकडल्याची घटना घडली.