जागतिक लसीकरण सप्ताह (२४ ते ३० एप्रिल २०२६) निमित्त,
“प्रत्येक पिढीसाठी लसीकरण प्रभावी” या संदेशासह
माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव घडवण्यासाठी
संपूर्ण लसीकरण व योग्य पोषण प्रत्येक बालकासाठी सुनिश्चित करूया.
निरोगी बालक, सक्षम भविष्य!
3k views | Gondia, Maharashtra | Apr 24, 2026 जागतिक लसीकरण सप्ताह (२४ ते ३० एप्रिल २०२६) निमित्त, “प्रत्येक पिढीसाठी लसीकरण प्रभावी” या संदेशासह माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव घडवण्यासाठी संपूर्ण लसीकरण व योग्य पोषण प्रत्येक बालकासाठी सुनिश्चित करूया. निरोगी बालक, सक्षम भविष्य! Maha Arogya IEC Bureau