Public App Logo
Profile Picture

IEC HEALTH GONDIA

@iechealthgondia
720Followers
7Following
काही गर्भवती महिलांना High Risk Pregnancy असल्यामुळे विशेष काळजी आण ि नियमित तपासण्यांची गरज असते. योग्य वेळी ओळख झाली तर आई आण ि बाळ दोघांचंही आरोग्य सुरक्षित ठेवता येतं.
🦟 डेंग्यू रोखणे आपल्या हातात!
डेंग्यू हा एडीस डासाच्या चाव्यामुळे होणारा आजार आहे. हा डास स्वच्छ व साचलेल्या पाण्यात वाढतो.
🦟 डेंग्यू रोखणे आपल्या हातात!
डेंग्यू हा एडीस डासाच्या चाव्यामुळे होणारा आजार आहे. हा डास स्वच्छ व साचलेल्या पाण्यात वाढतो
माझं गाव आरोग्य संपन्न गाव
आरोग्य संपन्न आणि समृद्ध महाराष्ट्र! 🏥🌾
​ग्रामीण भागातील शेवटच्या घटकांपर्यंत उत्तम आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी आणि महाराष्ट्राला अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे.
​
📢 NHM अंतर्गत 15,000 कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनाचा मार्ग मोकळा!
सरकारचा महत्त्वाचा निर्णय. ✅

Prakash Abitkar
Meghna Sakore Bordikar
२८ जून रोजी प्रत्येक बालकाला पोलिओचे ‘दोन थेंब’ पाजून पोलिओमुक्त गोंदियाच्या संकल्पाला बळ द्या!
राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेसाठी जिल्हा परिषद अध्यक्ष लायकरामजी भेंडारकर व उपाध्यक्ष सुरेशजी हर्षे यांचे पालकांना कळकळीचे आवाहन
पल्स पोलिओ लसीकरण विशेष मोहीम 28 जून 2026
0 ते 5 वर्षे वयोगटातील सर्व मूलांना दोन थेंब पोलिओ चे आवश्य पाजा
Pulse polio pledge by ASHA sevika, Anganwadi sevika & health worker in pulse polio meeting in PHC Gothangaon on 23 june 2026
आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अभिजीत गोल्हार यांनी जिल्हा रुग्णालय गोंदिया KTS येथे दिले योगाचे धडे
*"माझं गाव आरोग्य संपन्न गाव" मोहिमेअंतर्गत सोनी येथे १५ लाभार्थींना HPV लसीकरण; निरोगी भविष्यासाठी महत्त्वाचे पाऊल*
"माझं गाव, आरोग्य संपन्न गाव अभियान" 
गोंदिया जिल्हा आरोग्य विभागाचा नवा संकल्प! पावसाळ्यात आपल्या चिमुकल्यांना अतिसारापासून (डायरिया) सुरक्षित ठेवण्यासाठी गोंदिया जिल्ह्यात '' स्टॉप डायरिया कैम्पेन " मोहीम राबवली जात आहे.
प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाची (PMSMA) दशक वर्षपूर्ती 

Ministry of Health and Family Welfare, Government of India CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Prakash Abitkar Meghna Sakore
प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान (PMSMA) गर्भवती मातांच्या सुरक्षिततेसाठी सर्वसमावेशक प्रसूतीपूर्व तपासणीची दशकभराची वाटचाल
आज दिनांक 08/06/2026 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र बेरडीपार येथे खैरबोडी व बेरडीपार उपकेंद्रांतर्गत एकूण 8 लाभार्थ्यांना HPV लस देण्यात आली. सदर लसीकरण मोहिमेस आरोग्य कर्मचारी, लाभार्थी व पालकांचे सहकार्य लाभले.
प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाच्या (PMSMA) दशक वर्षपूर्ती निमित्त दिनांक ९ जून २०२६ रोजी संपूर्ण देशभरात "PMSMA ची १० वर्षे सरक्षित गर्भधारणा, निरोगी माता, सक्षम भारत" या संकल्पनेंतर्गत विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
लक्षणे ओळखा, वेळेत उपचार घ्या आणि मेंदूचे आरोग्य जपा!
जागतिक ब्रेन ट्यूमर दिनानिमित्त जनजागृती करूया.

Prakash Abitkar
Meghna Sakore Bordikar
Maha Arogya IEC Bureau
जागतिक तंबाखू विरोधी दिन..!

तंबाखूला नकार, निरोगी आयुष्याचा स्वीकार! 🚭

तंबाखूचे दुष्परिणाम जाणून घ्या, स्वतःला व आपल्या कुटुंबाला व्यसनमुक्त ठेवा.
खोकल्या भाऊ आला! 😷
२ आठवड्यांपेक्षा जास्त खोकला?
टीबीची तपासणी करा! ✅
टीबी बरा होतो! 💚
<nis:link nis:type=tag nis:id=खोकल्या_भाऊ nis:value=खोकल्या_भाऊ nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=क्षयरोग nis:value=क्षयरोग nis:enabled=true nis:link/>  <nis:link nis:type=tag nis:id=टीबीमुक्तभारत nis:value=टीबीमुक्तभारत nis:enabled=true nis:link/>  <nis:link nis:type=tag nis:id=tbawareness nis:value=tbawareness nis:enabled=true nis:link/>  <nis:link nis:type=tag nis:id=stoptb nis:value=stoptb nis:enabled=true nis:link/> PATH India TB Alert
"कसं, काय?" एक प्रश्न नाही... महाराष्ट्राच्या आरोग्य संस्कृतीची नवी सुरुवात..
कसं काय...?
हा प्रश्न फक्त ओळखीचा नाही, तर जिव्हाळ्याचा आहे.
हाच जिव्हाळा आता बनतोय महाराष्ट्राच्या नव्या आरोग्य धोरणाचा पाया.
नवतापापासून सावध राहा : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अभिजीत गोल्हार यांचे नागरिकांना अवाहन
व्हिडिओमध्ये आम्ही एचपीव्ही लस म्हणजे काय, ती कधी आणि का घ्यावी, याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त पालकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या घरातील मुलींचे भविष्य सुरक्षित करा.
नमस्कार मित्रांनो,
'माझं गाव आरोग्य संपन्न गाव' या अभियानांतर्गत आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत - 'मुलगा मुलगी समान'.
‘कसं काय?’ हा फक्त प्रश्न नाही, तर आपुलकीची सुरुवात आहे.
चला, एकमेकांची विचारपूस करूया, आरोग्याची काळजी घेऊया आणि निरोगी, संवेदनशील समाज घडवूया.
उष्माघातापासून सावधान : नागरिकांनी उन्हाळ्यात घ्यावी विशेष काळजी – डॉ. अभिजीत गोल्हार