पोलीस स्टेशन पाचगाव अंतर्गत येत असलेल्या सुरगाव शिवारात जुगारावर धाड टाकुन 3 आरोपीस ताब्यात घेऊन 23 हजार 520 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची घटना घडली.