सावनेर: केलवद कमांडो करियर अकॅडमी आर्मी स्कूल मध्ये अल्पवयीन मुलीवर गैरप्रकार
Savner, Nagpur | Aug 17, 2026 सावनेर तालुक्यातील केळवद जवळ हत्ती सरा रोडच्या बाजूला नदी काठावर कमांडो आर्मी अकॅडमी स्कूल आहे या स्कूल मालकास पोलिसामार्फत अटक करण्यात आली आहे आरोपी नाव हरिश्चंद्र राणे असे अटक करण्यात आलेल्या आहेत सैनिक स्कूलमध्ये मुले मुली निवासी म्हणून राहतात त्यात काही नागपूर ग्रामीण व शहरातील व नागपूर जिल्ह्यातील लांब वरून मुले मुली शिकण्याकरता आलेले आहे जून 2026 मधील एका रात्रीला हरिश्चंद्र ने अकॅडमीत राहणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीला बोलावून तिच्यावर लज्जास्पद प्रकार केला