Latest News in Mahagaon (Local videos)
महागाव: येथील युनियन बँकेत ग्राहकाची पिशवी कापून ५० हजार लंपास, अज्ञात चोरट्या विरुद्ध महागाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Mahagaon, Yavatmal | Jun 13, 2025
sajidpatlewale
Follow
Share
Next Videos
महागाव: शहरासह तालुक्यात घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर करणाऱ्यावर तहसिल विभागाची कार्यवाही, १८ घरगुती सिलेंडर जप्त
sajidpatlewale
Mahagaon, Yavatmal | Jun 12, 2025
महागाव: तालुक्यातील डोंगरगाव, धारकान्हा पूस वेणी धरणात बुडल्याने १२२ जनावरे मृत्यू, शोधकार्य सुरू
sajidpatlewale
Mahagaon, Yavatmal | Jun 11, 2025
महागाव: सलग दुसऱ्या दिवशी काळी दौ. परीसराला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपले
sajidpatlewale
Mahagaon, Yavatmal | Jun 10, 2025
महागाव: तालुक्यातील काळी दौलत परीसरात वादळी वाऱ्याचा तडाखा; झाडं, विद्युततार जमिनदोस्त, टिनपत्रे उडाली
sajidpatlewale
Mahagaon, Yavatmal | Jun 9, 2025
महागाव: तालुक्यातील काळी दौ. प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरील शेतात जिवंत वीज ताराला स्पर्श झाल्याने गायी ठार
sajidpatlewale
Mahagaon, Yavatmal | Jun 8, 2025
महागाव: तालुक्यातील काळी दौ. येथील ईदगाह मैदानात बकरी ईद निमित्य सामूहिक नमाज केली पठण
sajidpatlewale
Mahagaon, Yavatmal | Jun 7, 2025
महागाव: तालुक्यातील काटखेडा येथे विनापरवाना रेतीची वाहतूक करणारा टिप्पर जप्त, आरसीपी पथकाची कार्यवाही
sajidpatlewale
Mahagaon, Yavatmal | Jun 6, 2025
महागाव: बजाज शोरूमसमोर झालेल्या ऑटो अपघातातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू, ऑटो चालकाविरुध्द महागाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल
sajidpatlewale
Mahagaon, Yavatmal | Jun 5, 2025
महागाव: दुचाकीची दुभाजकाला धडक लागून महागाव येथील एक ठार तर एक गंभीर जखमी, सुकळी उड्डाणपूलाजवळील घटना
sajidpatlewale
Mahagaon, Yavatmal | Jun 4, 2025
महागाव: तालुक्यातील खडका येथून दुचाकी लंपास, अज्ञात चोरट्या विरुद्ध महागाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
sajidpatlewale
Mahagaon, Yavatmal | Jun 3, 2025
महागाव: काळी दौ. येथे रेतीची विनापरवाना वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पुसद ग्रामीण पोलीसांची कारवाई, ५ लाखाचा मुद्देमाल जप्त
sajidpatlewale
Mahagaon, Yavatmal | Jun 2, 2025
महागाव: शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक येथे अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्ताने अभिवादन
sajidpatlewale
Mahagaon, Yavatmal | May 31, 2025
महागाव: जिल्हाधिकारी विकास मीना यांनी महागाव पंचायत समितीला दिली धावती भेट, विविध समस्या घेतल्या जाणून
sajidpatlewale
Mahagaon, Yavatmal | May 30, 2025
महागाव: तालुक्यातील शिरपूर शेत शिवरातून दुचाकी लंपास, अज्ञात चोरट्याविरुद्ध महागाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात
sajidpatlewale
Mahagaon, Yavatmal | May 27, 2025
महागाव: तालुक्यातील अंबोडा काऊरवाडी येथून मुरूम वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त, महसूल विभागाची कार्यवाही
sajidpatlewale
Mahagaon, Yavatmal | May 26, 2025
महागाव: तालुक्यातील हिवरा येथे संत शिरोमणी भीमा भोई यांची १७५ वी जयंती साजरी
sajidpatlewale
Mahagaon, Yavatmal | May 25, 2025
महागाव: शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी शेतकऱ्याना कर्जमाफी द्या, राष्ट्रवादी (श. प.) तालुकाध्यक्षा रणवीरचे तहसीलदारांना निवेदन
sajidpatlewale
Mahagaon, Yavatmal | May 24, 2025
महागाव: शिरपूर येथे घरफोडी, ५८ हजाराचा मुद्देमाल लंपास, अज्ञात चोरट्या विरुद्ध महागाव पोलिसात गुन्हा दाखल
sajidpatlewale
Mahagaon, Yavatmal | May 23, 2025
महागाव: महागाव तहसील कार्यलयातुन अधिकाऱ्यांसह कर्मचारी गैरहजर, गैरहजर कर्मचाऱ्यावर कार्यवाही केली जाणार: आमदार किसनराव वानखडे
sajidpatlewale
Mahagaon, Yavatmal | May 22, 2025
महागाव: पिंपळगाव येथे वीज पडून ठार आणि जखमीच्या कुटुंबियांना तहसीलदारसह महसूल प्रशासनाने दिली भेट, आर्थिक मदतीची दिली ग्वाही
sajidpatlewale
Mahagaon, Yavatmal | May 22, 2025
महागाव: तालुक्यातील काळी दौ. सह परिसरात अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत, घरासह पिकाचे नुकसान
sajidpatlewale
Mahagaon, Yavatmal | May 20, 2025
महागाव: तालुक्यातील पिंपळगाव येथे वीज पडून ३५ वर्षीय शेतकरी महिला ठार
sajidpatlewale
Mahagaon, Yavatmal | May 19, 2025
महागाव: शहरातील सतिष मंगल कार्यालयाजवळून दुचाकी लंपास, घटनेचा सीसीटीव्ही वायरल; चोरट्याविरुद्ध महागाव पोलिसांत गुन्हा दाखल
sajidpatlewale
Mahagaon, Yavatmal | May 16, 2025
महागाव: हिवराचे केंद्र प्रमुख मुख्याध्यापक संजय पांडे यांचे वीज कोसळून दुर्दैवी मृत्यु, माहूर जवळील मालवाडा येथील घटना
sajidpatlewale
Mahagaon, Yavatmal | May 15, 2025
Load More
Contact Us
Your browser does not support JavaScript!