सावनेर: शासकीय रेती स्टॉकवर खापरखेडा पोलिसांची मोठी कारवाई
Savner, Nagpur | Aug 17, 2026 पोलीस स्टेशन खापरखेडा अंतर्गत वलनी येथे शासकीय नीती स्टॉक वर खापरखेडा पोलिसांनी आज मोठी कारवाई केली यामध्ये शिवारात असलेल्या शासकीय नीती स्टॉकवर खापरखेडा पोलीस नागपूर शहरेतील पीएसआय कदम देवी पथक व बीट मार्शल यांनी धाड टाकून मोठी कारवाई केली यामध्ये 42 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व दोन आरोपींना अटक करण्यात आले