परतूर: भाजपा कार्यालयातून आ.बबनराव लोणीकर यांनी पोलिसांनी केलेल्या कारवाई संदर्भात पो. नि.सुदाम भागवत यांच्याकडून घेतले अपडेट
Partur, Jalna | Sep 8, 2026 आज दिनांक 8 सप्टेंबर 2026 वार मंगळवार रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास परतुर मंठा विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार तथा माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी दोन दिवसापूर्वी परतुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुद्धा भागवत यांनी रेल्वे स्टेशन उडान पूल परिसरामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या जनावरांचा ट्रक अडवून 28 जनावरांची सुटका केली होती या संदर्भात अपडेट घेत आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहे.