मौदा: अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारे वाहन चिरव्हा शिवारात मौदा पोलिसांनी पकडले
Mauda, Nagpur | Aug 23, 2026 गुप्त माहितीच्या आधारे मौदा पोलिसांच्या पथकाने चिरव्हा शिवारात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली असता, अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारे वाहन पकडल्याची घटना घडली.