सावनेर: सावनेर येथे प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचे अवैध वाहतुकीवर पोलिसांची कारवाई
Savner, Nagpur | Oct 13, 2026 सावनेर पोलिसांनी गस्त घालत असताना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे माळेगाव शिवारात नाकाबंदी करून प्रतिबंधित सुगंधी तंबाखूची अवैध वाहतूक करणाऱ्या आर्टिगा वाहनावर कारवाई केली आहे या कारवाईत पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेऊन वाहनासह एकूण पाच लाख दहा हजार पाचशे तेवीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे