जाफराबाद: रेपाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळे त शिक्षक वेळेवर न आल्यामुळे विद्यार्थी बसले प्रणांगणात ताटकळत
आज दिनांक 13 ऑगस्ट 2026वार गुरुवार रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमाराच्या प्रभात तालुक्यातील रेपाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी पण अंगणामध्ये ताटकळत बसले असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे, यावेळी स्थानिकांनी हा व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला असून या विद्यार्थ्यांना विचारले असता आमचे शाळेचे शिक्षकच आले नाही व वर्गखोल्या सुद्धा उघडल्या नाही त्यामुळे आम्ही बाहेर बसले असल्याचे उत्तर या विद्यार्थ्यांनी दिली असून शिक्षकांवर कारवाईची मागणी सध्या होत आहे.