Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी

सावनेर: 15 ऑगस्टला कोदेगावात ग्रामसभा झालीच पाहिजे, नागरिकांची जोरदार मागणी

Savner, Nagpur | Aug 9, 2026
स्वातंत्र्यदिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात यावी, अशी जोरदार मागणी कोरेगाव येथील नागरिकांनी केली आहे. गावातील विविध समस्या, विकासकामे तसेच नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी ग्रामसभा महत्त्वाची असल्याने १५ ऑगस्टला ग्रामसभा घेण्यात यावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. गावातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, शासकीय योजना तसेच इतर मूलभूत सुविधांबाबत ग्रामसभेत प्रश्न ऐरणीवर आहे