सावनेर: सावनेर येथे ६००० एकर जागा करण्यात आली संपादित - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Savner, Nagpur | Aug 18, 2026 सावनेर येथे औद्योगिक वसाहत बनविण्यासाठी 6000 एकर जागा शासनामार्फत संपादित करण्यात येत आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.