तिरोडा: मौजा खडकीत दिवाळीच्या पारंपरिक दंडारीचा रंगीन कार्यक्रम
Tirora, Gondia | Nov 11, 2026 मौजा खडकी येथे दिवाळीनिमित्त पारंपरिक दंडारीच्या उद्घाटन सोहळ्याचा उत्सव रंगला. लोककला आणि ग्रामीण संस्कृती जपण्याचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमात कलाकार आणि आयोजकांनी जल्लोष केला.