नेर: पी एम श्री जि.प.शाळा मांगलादेवी येथे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी दीपक राजुरकर
Ner, Yavatmal | Jan 17, 2026 पी एम श्री जिल्हा परिषद शाळा मांगलादेवी येथे शाळा व्यवस्थापन समिती गठित करण्यात आली. यावेळी झालेल्या निवडणुकीतून अध्यक्षपदी दीपक राजुरकर यांची निवड झाली तर उपाध्यक्षपदी अनिल क्षीरसागर यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या अध्यक्ष उपाध्यक्ष सह सर्व सदस्यांवर कौतुकांचा वर्षाव होत आहे.