नेर: मांगलादेवी येथे प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
Ner, Yavatmal | Jan 16, 2026 मांगलादेवी येथे 22 जानेवारी पासून प्लास्टिक बॉल क्रिकेटच्या खुल्या सामन्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन पार पडणार आहे.या स्पर्धेचे प्रथम बक्षीस 61 हजार रुपये तर द्वितीय क्रमांकाचे बक्षीस 41 हजार रुपये आहे.तृतीय बक्षीस 21 हजार तर चतुर्थ बक्षीस 11 हजार रुपये आहे.