मांगलादेवी येथील श्री मंगला माता बाल संस्कार केंद्र मांगलादेवी येथे बहर चिमुकल्यांच्या कलागुणांचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये चिमुकल्यांचे अंगी असलेल्या शब्द गुणांना वाव मिळावा व भविष्यामध्ये त्यांना चालना मिळावी. याकरिता कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी केले जाते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विदर्भ पटवारी संघाचे जिल्हाध्यक्ष श्री भरत भाऊ पिसे होते. कार्यक्रमाचे उद्घाटक गावचे सरपंच श्री. रवी पाल जी गंधे होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच गणेश बेले, तालुकाप्रमुख...