Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
India
कांग्रेस
भारत
बीजेपी
Uttar_pradesh
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
शराब
पेट्रोल
Up
दिल्ली
Breakingnews
महिला
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi

नेर: शहरातील नगरपरिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा क्रमांक एक येथे पार पडला आनंद मेळावा

Ner, Yavatmal | Jan 17, 2026
नेर शहरातील नगरपरिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा क्रमांक एक येथे आज दिनांक 17 जानेवारीला आनंद मेळावा पार पडला. या आनंद मेळाव्यात शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे स्टॉल लावले होते.यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी स्टॉलवर खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.एकंदरीत अतिशय उत्साह हा आनंद मेळावा पार पडला.
नेर: शहरातील नगरपरिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा क्रमांक एक येथे पार पडला आनंद मेळावा - Ner News