भिवापूर: भिवापूर पोलीस स्टेशन अंतर्गत 13 आरोपींची घेण्यात आली आरोपी परेड
हर्षे पोद्दार वरिष्ठ पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा आणि अनिल मस्के अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनात दिनांक 20 ऑक्टोबर रोजी नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील सर्व 24 पोलीस स्टेशनला 665 घेण्यात आली पोलीस स्टेशन भिवापूर अंतर्गत 13 आरोपींची आरोपी परेड घेण्यात आली