मानगाव: मुंबई गोवा महामार्गावर माणगाव परिसरात दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू
Mangaon, Raigad | Oct 27, 2026 माणगावच्या आडघर फाट्यावर कारच्या धडकेत दुचाकीस्वार जनर्धन गोवारी यांचा मृत्यू झाला. अपघाताचा CCTV व्हिडिओ असून, चुकीच्या डावर्जनामुळे हा अपघात घडला. माणगाव पोलिसांनी प्रकरण नोंदवून तपास सुरु केला आहे.