राळेगाव: खैरी गावातील अवैध दारू विक्रीवर प्रतिबंधासाठी आमरण उपोषण 25 नोव्हेंबरपासून
खैरी गावातील ग्रामस्थांनी अवैध देशी दारू व इतर अवैध धंदे बंद करण्यासाठी 25 नोव्हेंबर 2026 पासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. अनेक तक्रारी करूनही कारवाई न झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.