Public App Logo
Jansamasya
हादसा
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Nsui
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh

उद्देश गर्भवती महिलांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे आणि आई व बाळाचा मृत्यूदर कमी करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.

85 views | Raigad, Maharashtra | Apr 11, 2026
महत्त्व गर्भधारणेदरम्यान योग्य काळजी घेतल्यास अनेक गुंतागुंती टाळता येतात आई व बाळ दोघांचेही आरोग्य चांगले राहते सुरक्षित प्रसूती व आरोग्यदायी बाळ जन्माला येते. मुख्य संदेश प्रत्येक गर्भवती महिलेला योग्य आरोग्य सेवा मिळाली पाहिजे सर्व प्रसूती आरोग्य संस्थेत (Hospital Delivery) व्हाव्यात गर्भावस्थेत किमान 4 वेळा तपासणी (ANC check-up) करणे आवश्यक

MORE NEWS