हिंगणा: वर्धा रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत 32 वर्षे युवक गंभीर जखमी
Hingna, Nagpur | Oct 20, 2026 20 ऑक्टोबरला दुपारी 5 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार गोविंदा चौधरी 32 वर्ष हा त्याच्या दुचाकीने वर्धा रोड वरून जात असताना अज्ञात ट्रक ने त्याला जोरदार धडक दिली जातो गंभीर जखमी झाला त्याचा उच्चार एम्स हॉस्पिटल येथे सुरू आहे या प्रकरणी प्राप्त तक्रारीवरून हिंगणा पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.