मानगाव: रायगडात राष्ट्रवादीची बॅग बाहेर पडणार? महेंद्र दळवींची तटकरे यांवर तिखट टीका
Mangaon, Raigad | Nov 14, 2026 माणगावमध्ये शिवसेना पक्ष प्रवेश सोहळ्यात आमदार महेंद्र दळवी यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी राष्ट्रवादीतील स्थिती चिंता करणारी असल्याचे सांगितले आणि तटकरे यांना शिवसेनेत घेऊ नका, असा सल्ला दिला.