Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
किसान
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana

कन्नड: मोहरा येथे शिवतेजाचा जागर! छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे जल्लोषात लोकार्पण

मोहरा येथे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आमदार संजना जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला. या ऐतिहासिक कार्यक्रमास विविध साधू-संत, महंत आणि मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. शिवरायांच्या तेजस्वी स्मृतींना अभिवादन करत स्वराज्य, शौर्य आणि न्यायाचा संदेश उपस्थितांना देण्यात आला.

MORE NEWS

कन्नड: मोहरा येथे शिवतेजाचा जागर! छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे जल्लोषात लोकार्पण - Kannad News