कुही: हलगर्जीपणामुळे नवजात बालकाचा मृत्यू, कुही पोलीसात तक्रार दाखल
Kuhi, Nagpur | Aug 5, 2026 ग्रामीण रुग्णालय कुही येथे प्रसूती दरम्यान डॉक्टर, परिचारिका यांच्या हलगर्जीपणा मुळे नवजात बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत पीडित कुटूंबाने कुही पोलीसात तक्रार दाखल करण्यात आल्याची घटना घडली.