Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
किसान
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana

कन्नड: लंगडा तांडा फाट्यावर वाळू माफियांवर स्थानिक गुन्हे शखेची कारवाई; ५ लाखांचा ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त

कन्नड ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत राष्ट्रीय महामार्ग ५२ (धुळे–सोलापूर)वरील लंगडा तांडा फाटा येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाळूची बेकायदेशीर वाहतूक करताना विना क्रमांकाचे महिंद्रा ५८५ मॉडेल ट्रॅक्टर व ट्रॉली ताब्यात घेतली. ट्रॉलीमध्ये विनापरवाना वाळू भरलेली असल्याचे आढळून आले. ट्रॅक्टर मालक व चालक जयलाल मगन राठोड (वय २९, रा. भांबरवाडी ता. कन्नड) याच्यावर वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

MORE NEWS

कन्नड: लंगडा तांडा फाट्यावर वाळू माफियांवर स्थानिक गुन्हे शखेची कारवाई; ५ लाखांचा ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त - Kannad News